कला विश्र्व महाविद्यालय, सांगली सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभ
*रविवार,दि. ३०एप्रिल २०१८ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमात या काॅलेज चे प्रथम प्राचार्य श्री.तुळसीदास

टिळवे यांची उपस्थिती विशेष वाटली. सर्व माजी विद्यार्थी
विद्यार्थ्यिनी , माजी प्राचार्य श्री.जाधव सर,श्री.कोळी सर,
श्री.पाटील सर यांची उपस्थिती आनंद देऊन गेली.
या कार्यक्रमात माझ्या शैक्षणिक, सामाजिक,कामाला.
संघांना कार्य, महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे.कलाशिक्षण
इयत्ता:११वी/१२वी लेखन मंडळ सदस्य याबद्दल माझ्या
Comments
Post a Comment