कला रंग या विषयावर माझे व्याख्यान !

श्री रामराव विद्यामंदिर प्राथमिक शिक्षण विभागाने आयोजित

कला रंग या विषयावर माझे व्याख्यान आनंदात झाले.

चित्रकला, नाट्य,अभिनय, बडबड गीते सादरीकरण 

केली.  सर्वांनी सुंदर साथ दिली.श्री.कोळी सर,श्री.पाठक सर

यांचे धन्यवाद !


Comments