The Creation of Beauty is Art

Hey I am Subhash Shinde. I am working as artist, teacher & social worker.
"The Creation of Beauty is Art." Art is always influencing our life.
The jounery from day we born ,Till We die We create Beautiful Canvas of our lives. In this sharing some painting from my different time of my life.Painting my thoughts on the canvas to understand life. Painting is very creative Art to express yourself. These painting are always being close my heart
श्री.सुभाष सदाशिव शिंदे, सहशिक्षक, कलाशिक्षक, स्काऊट मास्टर,असा विविध भूमिकांमध्ये वावरत असतात.
कलेचा छंद लहानपणापासून तो वयाच्या पन्नाशीच्या पुढे
तसाच आहे.त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत जिल्हा ,राज्य, व राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कलाकृतीला पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी चित्रकला ,हस्तकला यामध्ये वेगवेगळे प्रयोग केले आहेत .हस्तकलातून कलाकृती तयार करण्याच्या विविध व त्या कलाकृतींचे व्हिडीओची त्यांनी निर्मिती केली आहे .सुभाष शिंदे जत ! हे चैनल यु ट्यूब वरती आहे. त्यामध्ये शंभर पेक्षा अधिक व्हिडिओ निर्मिती करून शैक्षणिक अभ्यासक्रमाला उपयोगी पडतील असे दर्जेदार व्हिडिओ तयार केले आहेत .त्याचा लाभ सर्वांनी घेतला आहे.













Comments
Post a Comment