जत हायस्कूल,जत. कला चित्र प्रदर्शन -२०१७/२०१८. * उद्धघाटन सोहळा.मा.श्री.जी.बी.ऐनापुरे, चेअरमन,दि फ्रेंडस् असोसिएशन,जत. मा.श्री.डाॅ.मदन बोर्गीकर.व्हा.चेअरमन, डॉ.शंकर तंगडी, सेक्रेटरी,मा.श्री.जी.एस.बिज्जरगी, संचालक,श्री.उमेश अंगडी, मुख्याध्यापक. संयोजक:श्री.सुभाष शिंदे, कलाशिक्षक व मान्यवर उपस्थित होते.

Comments