माझे मन ! ‌

आज माझा ५०वा वाढदिवसानिमित्त माझी कन्या वैभवी ने S ART ही वेबसाईट सुरू केली ही तीची
भेट मला खूप आवडली ! वैभवीचे अभिनंदन!
या वेबसाईटवर कला , चित्रकला, शिल्पकला.
कविता , अध्यापन करत असताना आनंदी प्रसंग,
त्याचा कलाकृती दर्शन होईल!
सर्वांचे हार्दिक स्वागत!

Comments