पहिली कविता प्रसिध्द: दैनिक नवा काळ /सोमवार,दि.३०जानेवारी १९८९. * कुठले ?

     कुठले ?
भाव नाहीतर काव्य कुठले ?
कल्पना नाहीतर चित्र कुठले ?
कष्ट नाहीतर फळ कुठले ?
सत्य नाहीतर सत्यवान कुठले ?
आशा नाहीतर ध्येय कुठले ?
       -श्री.सुभाष सदाशिव शिंदे
मु. पो.बुधगाव जिल्हा-सांगली.
________________________

Comments