जत हायस्कूल,जत. * स्काऊट-गाईड विभाग *खरी कमाई महोत्सव

स्काऊट -गाईड विभाग *खरी कमाई महोत्सव आयोजित करण्यात आला.स्काऊट -गाईड यांनी
सहभाग घेतला.वेगवेगळ्या प्रकाराचे एकूण २५
विभागा मध्ये वेगवेगळे पदार्थ ठेवले होते.
मुख्याध्यापक -श्री.यु.जी.अंगडी,स्काऊट मास्टर -
श्री.सुभाष शिंदे, गाईड कॅप्टन -कु. हल्याळ  मॅडम,
कु. माळेकर मॅडम, सौ. कुलकर्णी मॅडम व शिक्षकवृंद
विद्यार्थी ,विद्यार्थिनी सहभागी झाले.

Comments