श्री.सुभाष शिंदे, यांना मिळालेले विविध पुरस्कार :

विविध पुरस्कार:
१) पेंटिंग (रचना चित्र ) सन:१९८७ - राज्य पुरस्कार.
२) पेंटिंग (रचना चित्र ) सन:१९८७ -राष्ट्रीय पुरस्कार.
३) सांगली जिल्हा एड्स पोस्टर स्पर्धा प्रथम क्रमांक.
४) वन्य सप्ताह हस्तलिखित मुखपृष्ठ व आतील चित्रे :
     प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान.
५) महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ ,पुणे.सन्माचिन्ह :
      सन :२००२.
६) कला व शैक्षणिक, सामाजिक कार्याबद्दल : सांगली
    जिल्हा कलाध्यापक संघ , सांगली यांच्या कडून
    'सन्मानपत्र ' प्रदान.
७) सांगली जिल्हा कलाध्यापक संघ, सांगली,
     सन्मानचिन्ह प्रदान : सन : १९८९/९०.
८) जालना जिल्हा रंग भरणं चित्रकला स्पर्धेत सहभाग
     'स्मृती चिन्ह ' प्रदान.
९) भारतीय शिक्षण मंडळ शाखा , सांगली यांच्या वतीने
'चैत्र पाडवा ' भेट कार्ड स्पर्धेत सहभागी व जत जत
तालुका स्पर्धा  यशस्वी केल्याबद्दल सन्मानचिन्ह
प्रदान : सन -२००५.
१०)अखिल भारतीय संघाने गुरुजी कामाला , मुंबई
३३वे वार्षिक  अधिवेशन सन:१९९८/९९.
    * जिल्हा संघटक:'सन्मानपत्र' प्रदान.
११) युवा शक्ती सामाजिक संस्था , नाशिक.
     यांच्या वतीने राज्यस्तरीय समाज प्रबोधन /
    आदर्श शिक्षक पुरस्कार :सन:२०११.प्रदान.
१२) शिक्षण मंडळ ,कराड आणि कै.डाॅ.रा.गो.
      प्रभुणे यांचे सौजन्याने कै. साने गुरुजी आदर्श
      शिक्षक पुरस्कार प्रदान :सन :२०१४.
१३) महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ, पुणे
    ३८ वी राज्यस्तरीय कला परीषद, सांगली मध्ये
राज्यस्तरीय आदर्श कला शिक्षक पुरस्कार प्रदान :
सन २०१७.
------------------------------------------------------------

Comments