वाढदिवस मनी :

आज वाढदिवसाच्या दिवशी मनात विचार आला.मागे
बघतो तेंव्हा जीवनात अनेक हा क्षण अनुभवायला
मिळाला .पण सुवर्ण महोत्सवी वाढदिवस हा बरंच काही सांगून जातो.
     माझ्या मुली उच्च शिक्षण घेत आहेत.मी विविध
स्तरावर शैक्षणिक, सामाजिक,कला,स्काऊट /गाईड
सकाळी.सक्रिय काम करतो.ते मनापासून!
मला समाजाने मला अनेक पुरस्कार बरोबर प्रेम,
माया दिली. त्यांचे उपकार माझ्या जीवनातील असेच
असु द्या!
             _श्री.सुभाष शिंदे,जत.

Comments