Posts

🔵शासकीय रेखाकला परीक्षा -२०२२🔴 मूल्यमापन केंद्र - सांगली मूल्यमापन सुरुवात झाली!🌈🌈🌈🌈🌈🌈🌈

🔵श्री.अशोक तुकाराम धायगोंडे सरांना 💠 सकाळ आयडाॅल ऑफ महाराष्ट्र अंतर्गत💐 गुरुवंदना पुरस्कार प्रदान 💐करण्यात आला!!

शासकीय रेखाकला परीक्षा -२०२२ विभागीय मूल्यमापन केंद्र सांगली साठी.D.C.M.(उप मुख्य समालोचक अधिकारी म्हणून

एक.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन रामेश्वर यांच्या वतीने डॉ.अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उपक्रम राबविले म्हणून राज्य शाखेच्या वतीने प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आहे.त्यांचे हार्दिक अभिनंदन!

जत हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स,जत. जिल्हा -सांगली🔴 दीपावली भेटकार्ड स्पर्धा/किल्ला सजावट स्पर्धा -२०२२🔵 निकाल 🔵